AB Aani CD | Vinod Tawade - "मराठी सिनेमांचा दर्जा वाढतोय"! | Milind Lele | Upcoming Marathi Movie

2019-05-28 5

एबी आणि सीडी या सिनेमाचा मुहूर्त शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी बोलताना तावडे यांनी मराठी सिनेमाचे विषय आता बदलतायेत, प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले आहेत, याविषयी बोलतात.